Bnss कलम ३५६ : उद्घोषित अपराध्याच्या अनुपस्थितीत तपास, खटला आणि निकाल (निर्णय) :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३५६ : उद्घोषित अपराध्याच्या अनुपस्थितीत तपास, खटला आणि निकाल (निर्णय) : या संहितेत किंवा त्या त्या काळी अंमलात लागू असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही असले तरी, जेव्हा उद्घोषित अपराधी म्हणून घोषित केलेली व्यक्ती, संयुक्तपणे आरोप लावलेली असो वा नसो,…