Bnss कलम ३४६ : कार्यवाही पुढे ढकलणे: तहकूब करण्याचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३४६ : कार्यवाही पुढे ढकलणे: तहकूब करण्याचा अधिकार : १) प्रत्येक चौकशीत किंवा न्यायचौकशीत, उपस्थित असलेल्या सर्व साक्षीदारांची तपासणी पूर्ण होईपर्यंत ती कार्यवाही रोजच्या रोज चालू ठेवण्यात येईल. मात्र, लगत पुढील दिवसापेक्षा अधिक काळ ती तहकूब करणे न्यायालयाला नमूद…