Bnss कलम ३३९ : खटला चालविण्यास परवानगी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३३९ : खटला चालविण्यास परवानगी : १) एखाद्या खटल्याची चौकशी किंवा संपरीक्षा करणारा कोणताही दंडाधिकारी निरीक्षकाहून खालच्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याहून अन्य कोणत्याही व्यक्तीला खटला चालविण्यास परवानगी देऊ शकेल, पण महा अधिवक्ता किंवा सरकारी अधिवक्ता किंवा सरकारी अभियोक्ता किंवा सहाय्यक…

Continue ReadingBnss कलम ३३९ : खटला चालविण्यास परवानगी :