Bnss कलम ३३८ : सरकारी वकिलांनी हजर राहणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३३८ : सरकारी वकिलांनी हजर राहणे : १) एखाद्या खटल्याची जबाबदारी सरकारी अभियोक्त्याला किंवा सहाय्यक सरकारी अभियोक्त्याला ज्या कोणत्याही न्यायालयापुढे तो खटला, चौकशी, संपरीक्षा किंवा अपील असेल त्याच्यासमोर कोणत्याही लेखी प्राधिकाराशिवाय उपस्थित होऊन वादकथन करता येईल. २) जर अशा…