Bnss कलम ३३५ : आरोपीच्या अनुपस्थितीत पुराव्याचा अभिलेख :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३३५ : आरोपीच्या अनुपस्थितीत पुराव्याचा अभिलेख : १) जर आरोपी व्यक्ती फरारी झाली आहे, आणि त्या व्यक्तीला तत्काळ अटक करता येईलसे दिसत नाही असे शाबीत करण्यात आले तर, ज्या अपराधाबद्दल फिर्याद देण्यात आली त्याबद्दल अशा व्यक्तीची संपरीक्षा करण्यास किंवा…