Bnss कलम ३२९ : विवक्षित शासकीय वैज्ञानिक तज्ज्ञांचे अहवाल :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३२९ : विवक्षित शासकीय वैज्ञानिक तज्ज्ञांचे अहवाल : १) जो दस्तऐवज हे कलम ज्याला लागू होते त्या शासकीय वैज्ञानिक तज्ज्ञाकडे या संहितेखालील कोणत्याही कार्यवाहीच्या ओघात तपासणी किंवा विश्लेषण यासाठी व अहवालासाठी रीतसर सादर केलेल्या कोणत्याही बाबीसंबंधीचा किंवा वस्तूसंबंधीचा त्याच्या…