Bnss कलम ३०० : प्रकरण लागू नसणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम ३०० : प्रकरण लागू नसणे : या प्रकरणातील कोणतीही गोष्ट, बाल न्याय (मुलांची काळजी घेणे व संरक्षण) अधिनियम, २०१५ (२०१६ चा अधिनियम ५६) याच्या कलम २ मध्ये व्याख्या देण्यात आलेल्या कोणत्याही बालकाच्या किंवा मुलाच्या बाबतीत लागू असणार नाही.

Continue ReadingBnss कलम ३०० : प्रकरण लागू नसणे :