Bnss कलम २६ : अधिकार प्रदान करण्याची पध्दत :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २६ : अधिकार प्रदान करण्याची पध्दत : १) या संहितेखाली अधिकार प्रदान करताना, उच्च न्यायालय किंवा, प्रकरणपरत्वे, राज्य शासन व्यक्तींना विशेषेकरून त्यांच्या नावांचा किंवा पदाधिकारांचा निर्देश करून अथवा सरसकट अधिकारीवर्गांना त्यांच्या पदाभिधानाचा निर्देश करून आदेशाव्दारे अधिकार प्रदान करू शकेल.…