Bnss कलम २५ : एका संपरीक्षेत अधिक अपराधांबद्दल दोषसिध्दी झाल्यास त्या प्रकरणी द्यावयाची शिक्षा :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २५ : एका संपरीक्षेत अधिक अपराधांबद्दल दोषसिध्दी झाल्यास त्या प्रकरणी द्यावयाची शिक्षा : १) जेव्हा एखादी व्यक्ती एका संपरीक्षेत दोन किंवा अधिक अपराधांबद्दल सिध्ददोष झालेली असेल तेव्हा अशा अपराधांकरता विहित केलेल्या ज्या शिक्षा देण्यास न्यायालय सक्षम असेल अशा अनेक…