Bnss कलम २३७ : दोषारोपातील शब्द त्या कायद्यामधील अर्थाप्रमाणे घेणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २३७ : दोषारोपातील शब्द त्या कायद्यामधील अर्थाप्रमाणे घेणे : प्रत्येक दोषारोपात अपराधाचे वर्णन करताना वापरलेले शब्द ज्या कायद्याखाली असा अपराध शिक्षापात्र असेल त्या व्दारे त्या प्रत्येकाशी संलग्न आलेल्या अर्थाने वापरले असल्याचे मानण्यात येईल.