Bnss कलम २०८ : भारताबाहेर करण्यात आलेला अपराध :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २०८ : भारताबाहेर करण्यात आलेला अपराध : जेव्हा - (a) क) (अ) भारताच्या नागरिकाने मुक्त सागरात किंवा अन्यत्र, किंवा (b) ख) (ब) असा नागरिक नसलेल्या इसमाने भारतात नोंदणी झालेल्या कोणत्याही जहाजावर किंवा विमानावर, भारताबाहेर अपराध केलेला असेल तेव्हा, भारतात…

Continue ReadingBnss कलम २०८ : भारताबाहेर करण्यात आलेला अपराध :