Bnss कलम २०२ : इलैक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे, पत्रे इत्यादीद्वारे केलेले अपराध :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २०२ : इलैक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे, पत्रे इत्यादीद्वारे केलेले अपराध : १) ज्यात ठकवणुकीचा समावेश आहे अशा कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा, जर इलैक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे, पत्रांद्वारे किंवा संदेशाद्वारे फसवणुक केली गेली असेल तर, ज्याच्या स्थानिक अधिकारितेत अशी इलैक्ट्रॉनिक माध्यमे, पत्रे किंवा…