Bnss कलम २०१ : विवक्षित अपराधांचे बाबतीत संपरीक्षेचे स्थळ :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम २०१ : विवक्षित अपराधांचे बाबतीत संपरीक्षेचे स्थळ : १) दरवडा घालणे, खुनासह दरवडा घालणे, दरोडेखोरांच्या टोळीपैकी असणे किंवा हवालतीतून निसटणे अशा कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा ज्याच्या स्थानिक अधिकारितेत अपराध करण्यात आला असेल किंवा अरोपी सापडला असेल त्या न्यायालयाला…