Bnss कलम १९६ : मृत्यूच्या कारणाची दंडाधिकाऱ्याने चौकशी करणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १९६ : मृत्यूच्या कारणाची दंडाधिकाऱ्याने चौकशी करणे : १) जेव्हा एखादे प्रकरण कलम १९४ पोटकलम (३) चा खंड (एक) किंवा खंड (दोन) यामध्ये निर्देशिलेल्या स्वरूपाचे असले तेव्हा, मरन्वेषण करण्याचा अधिकार प्रदान झालेल्या सर्वांत जवळच्या दंडाधिकाऱ्याला कलम १९४ च्या पोटकलम…