Bnss कलम १९३ : तपास पूर्ण झाल्यावर अहवाल चार्जशीट पाठविणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १९३ : तपास पूर्ण झाल्यावर अहवाल चार्जशीट पाठविणे : १) या प्रकरणाखालील प्रत्येक अन्वेषण अनावश्यक विलंब न लावता पुरे करावे लागेल. २) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ७०…