Bnss कलम १८९ : अपुरा पुरावा असेल तेव्हा आरोपीस सोडून देणे :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १८९ : अपुरा पुरावा असेल तेव्हा आरोपीस सोडून देणे : जर आरोपीला दंडाधिकाऱ्याकडे पाठविणे समर्थनीय होण्याइतपत पुरेसा पुरावा किंवा संशयास वाजवी आधार नाही असे या प्रकरणाखालील अन्वेषणान्ती पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला दिसून आले तर, अशी व्यक्ती हवालतीत असल्यास पोलीस…