Bnss कलम १८० : पोलिसांनी घ्यावयाची साक्षीदाराची तपासणी :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १८० : पोलिसांनी घ्यावयाची साक्षीदाराची तपासणी : १) या प्रकरणाखाली अन्वेषण करणाऱ्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला अथवा राज्य शासन या संबंधात सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे विहित करील अशा दर्जाहून खालचा दर्जा नसलेला जो कोणताही पोलीस अधिकारी अशा अधिकाऱ्याच्या फर्मानानुसार कार्य…