Bnss कलम १८० : पोलिसांनी घ्यावयाची साक्षीदाराची तपासणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १८० : पोलिसांनी घ्यावयाची साक्षीदाराची तपासणी : १) या प्रकरणाखाली अन्वेषण करणाऱ्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला अथवा राज्य शासन या संबंधात सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे विहित करील अशा दर्जाहून खालचा दर्जा नसलेला जो कोणताही पोलीस अधिकारी अशा अधिकाऱ्याच्या फर्मानानुसार कार्य…

Continue ReadingBnss कलम १८० : पोलिसांनी घ्यावयाची साक्षीदाराची तपासणी :