Bnss कलम १७९ : साक्षीदारांना समक्ष हजर राहण्यास फर्माविण्याचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १७९ : साक्षीदारांना समक्ष हजर राहण्यास फर्माविण्याचा अधिकार : १) या प्रकरणाखाली अन्वेषण करणारा कोणताही पोलीस अधिकारी, त्याच्या स्वत:च्या ठाण्याच्या किंवा लगतच्या ठाण्याच्या हद्दींमध्ये असलेली जी कोणतीही व्यक्ती ही, प्रकरणांच्या तथ्यांशी व परिस्थितीशी परिचित आहे असे देण्यात आलेल्या वर्दीवरून…