Bnss कलम १७५ : दखलपात्र अपराधांचा तपास करण्याचा अधिकार :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १७५ : दखलपात्र अपराधांचा तपास करण्याचा अधिकार : १) कोणत्याही पोलीस ठाणे अंमलदार अधिकाऱ्यास अशा ठाण्याच्या हद्दींमधील स्थानिक क्षेत्रावर अधिकारिता असलेल्या एखाद्या न्यायालयाला तेराव्या प्रकरणाच्या उपबंधाखाली ज्या प्रकरणाची चौकशी किंवा संपरीक्षा करण्याचा अधिकार असेल अशा कोणत्याही दखली प्रकरणाचे दंडादिकाऱ्याच्या…