Bnss कलम १६ : कार्यकारी दंडाधिकारी यांची अधिकारिता :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६ : कार्यकारी दंडाधिकारी यांची अधिकारिता : १) राज्य शासनाच्या नियंत्रणाच्या अधीनतेने, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना या संहितेखाली त्यांच्या ठायी विनिहित केले जातील ते सर्व किंवा त्यांपैकी कोणतेही अधिकार ज्या क्षेत्रांत वापरता येतील त्यांच्या स्थानिक सीमा वेळोवेळी जिल्हा दंडाधिकाऱ्याला निश्चित करता…