Bnss कलम १२९ : सराईत अपराध्यांकडून चांगल्या वर्तणुकीसाठी जामीन :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १२९ : सराईत अपराध्यांकडून चांगल्या वर्तणुकीसाठी जामीन : जी व्यक्ती- (a) क)(अ) सरावलेला असा जबरी चोर, घरफोडया, चोर किंवा बनावटकार आहे, किंवा (b) ख) (ब) मालमत्ता चोरीची आहे हे माहीत असताना चोरीची मालमत्ता घेण्यास सरावलेली आहे, किंवा (c) ग)…