Bns 2023 कलम ९ : अनेक अपराध मिळून बनलेल्या अपराधाबद्दलच्या शिक्षेची मर्यादा :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ९ : अनेक अपराध मिळून बनलेल्या अपराधाबद्दलच्या शिक्षेची मर्यादा : १) अपराध असलेली कोणतीही घटना जर अनेक भागांनी बनलेली असेल आणि त्यापैकी कोणताही भाग हा स्वयमेव अपराध होत असेल, त्या बाबतीत, अपराध्याला त्याच्या अशा अपराधांपैकी एकापेक्षा अधिक अपराधाबद्दलची शिक्षा देता…