Bns 2023 कलम ६१ : फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) :
भारतीय न्याय संहिता २०२३ फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) या विषयी : कलम ६१ : फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) : कलम : ६१ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : (२) (क) (अ) मृत्यूच्या किंवा आजन्म कारावासाच्या किंवा दोन वर्षे अगर त्याहून अधिक मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस पात्र…