Bns 2023 कलम ३१७ : चोरीची मालमत्ता:
भारतीय न्याय संहिता २०२३ चोरीची मालमत्ता स्वीकारण्याविषयी : कलम ३१७ : चोरीची मालमत्ता: कलम : ३१७ (२) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : चोरीची मालमत्ता ही चोरीची असल्याचचे माहीत असताना ती अप्रामाणिकपणे स्वीकारणे. शिक्षा : ३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र :…