Bns 2023 कलम २४५ : देय नसलेल्या रकमेसाठी कपटीपणाने हुकुमनामा होऊ देणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २४५ : देय नसलेल्या रकमेसाठी कपटीपणाने हुकुमनामा होऊ देणे : कलम : २४५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : देय नसलेल्या रकमेसाठी हुकूमनामा मिळवणे किंवा हुकूमनाम्याची पूर्ती झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी घडवून आणणे. शिक्षा : २ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.…