Bns 2023 कलम २३६ : जे अधिकथन (अभिकथन) विधित: (कायद्याने) पुरावा म्हणून स्वीकार्य (मान्य) आहे त्यात केलेले खोटे कथन :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २३६ : जे अधिकथन (अभिकथन) विधित: (कायद्याने) पुरावा म्हणून स्वीकार्य (मान्य) आहे त्यात केलेले खोटे कथन : कलम : २३६ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जे कोणतेही अधिकथन कायद्यानुसार पुरावा म्हणून स्वीकार्य आहे त्यात केलेले खोटे कथन. शिक्षा : खोटा…