Bns 2023 कलम २२४ : लोकसेवकाला क्षती (नुकसान) पोचवण्याचा धाक :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२४ : लोकसेवकाला क्षती (नुकसान) पोचवण्याचा धाक : कलम : २२४ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणतेही पदीय कार्य करण्याबद्दल किंवा करण्याचे वर्जिण्याबद्दल लोकसेवकाचे मन वळवण्यासाठी त्यला किंवा तो जिच्यामध्ये हितसंबंधित असेल त्या व्यक्तीला क्षती पोचवण्याचा त्याला धाक घालणे. शिक्षा…