Bns 2023 कलम ५१ : जेव्हा एका कृतीला अपप्रेरणा (चिथावणी) दिली जाऊन निराळी कृती केली जाते तेव्हा अपप्रेरकाचे (चिथावणी देणाऱ्याचे) दायित्व (शिक्षेची जबाबदारी) :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ५१ : जेव्हा एका कृतीला अपप्रेरणा (चिथावणी) दिली जाऊन निराळी कृती केली जाते तेव्हा अपप्रेरकाचे (चिथावणी देणाऱ्याचे) दायित्व (शिक्षेची जबाबदारी) : कलम : ५१ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणत्याही अपराधाचे अपप्रेरण, जेव्हा एका कृतीला अपप्रेरणा दिली जाऊन निराळी कृती…