Bns 2023 कलम ३१६ : फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग :
भारतीय न्याय संहिता २०२३ फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंगाविषयी (विश्वासघाताविषयी) : कलम ३१६ : फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग : कलम : ३१६ (२) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : फौजदारीपात्र न्यासभंग. शिक्षा : ५ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.…