Bns 2023 कलम २३२ : एखाद्या व्यक्तीला खोटा पुरावा देण्यासाठी धमकी देणे किंवा प्रवृत्त करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २३२ : एखाद्या व्यक्तीला खोटा पुरावा देण्यासाठी धमकी देणे किंवा प्रवृत्त करणे : कलम : २३२ (१) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणत्याही व्यक्तीला खोटी साक्ष देण्यासाठी धमकावणे. शिक्षा :७ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही . दखलपात्र / अदखलपात्र…