Bns 2023 कलम २२६ : कायदेशीर शक्ती (अधिकार) वापरण्यास किंवा वापरण्यापासून निरुद्ध (रोखणे) करण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२६ : कायदेशीर शक्ती (अधिकार) वापरण्यास किंवा वापरण्यापासून निरुद्ध (रोखणे) करण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे : कलम : २२६ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कायदेशीर शक्ती (अधिकार) वापरण्यास किंवा वापरण्यापासून निरुद्ध (रोखणे) करण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे. शिक्षा : १…