Bns 2023 कलम ८ : द्रव्यदंडाची रक्कम, द्रव्यदंड भरण्यात कसूर केल्यावर, दायित्व :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ८ : द्रव्यदंडाची रक्कम, द्रव्यदंड भरण्यात कसूर केल्यावर, दायित्व : १) द्रव्यदंड किती रकमेपर्यंत असावा ती मर्यादा व्यक्त केली नसेल तेथे, अपराधी ज्या रक्कमेस पात्र होतो, तेथे द्रव्यदंडाच्या रकमेवर मर्यादा असणार नाही, परंतु ती रक्कम बेसुमार असणार नाही. २) अपराधाच्या…

Continue ReadingBns 2023 कलम ८ : द्रव्यदंडाची रक्कम, द्रव्यदंड भरण्यात कसूर केल्यावर, दायित्व :

Bns 2023 कलम ७ : शिक्षा (कारावासाच्या विवक्षित (काही) प्रकरणांमध्ये) संपूर्णत: किंवा अंशत: सश्रम किंवा साधी असू शकेल :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७ : शिक्षा (कारावासाच्या विवक्षित (काही) प्रकरणांमध्ये) संपूर्णत: किंवा अंशत: सश्रम किंवा साधी असू शकेल : अपराधी दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाच्या शिक्षेला पात्र असेल अशा प्रत्येक प्रकरणात, अशा अपराध्याला शिक्षा देणाऱ्या न्यायालयाने शिक्षादेशात, असा कारावास संपूर्णत: सश्रम असावा…

Continue ReadingBns 2023 कलम ७ : शिक्षा (कारावासाच्या विवक्षित (काही) प्रकरणांमध्ये) संपूर्णत: किंवा अंशत: सश्रम किंवा साधी असू शकेल :

Bns 2023 कलम ६ : शिक्षेच्या मुदतींचे अंश (खंड / भाग) :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ६ : शिक्षेच्या मुदतींचे अंश (खंड / भाग) : अन्यथा तरतुदींशिवाय शिक्षेच्या मुदतीचे अंश परिगणना (मोजताना) करुन ठरवताना, आजीव कारावास हा वीस वर्षाच्या कारावासाशी तुल्य म्हणून मानला जाईल.

Continue ReadingBns 2023 कलम ६ : शिक्षेच्या मुदतींचे अंश (खंड / भाग) :

Bns 2023 कलम ५ : शिक्षा परिवर्तित करुन सौम्य करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ५ : शिक्षा परिवर्तित करुन सौम्य करणे : समुचित शासन (योग्य ते शासन) अपराध्याच्या संमतीशिवाय भारतीय नागरी संरक्षण संहिता २०२३ (२०२३ चा ४६) याच्या कलम ४७४ अनुसार, या संहितेखालील कोणत्याही शिक्षेला अन्य कोणत्याही शिक्षेत परिवर्तित करुन सौम्य करु शकेल. स्पष्टीकरण…

Continue ReadingBns 2023 कलम ५ : शिक्षा परिवर्तित करुन सौम्य करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ४ : शिक्षा (दण्ड) :

भारतीय न्याय संहिता २०२३प्रकरण २ :शिक्षांविषयी :कलम ४ :शिक्षा (दण्ड) :अपराधी या संहितेच्या तरतुदीप्रमाणे ज्या शिक्षांना पात्र आहेत त्या अशा:(a) क) (अ) मृत्यू ;(b) ख) (ब) आजन्म कारावास ;(c) ग) (क) कारावास हा दोन प्रकारचा असतो :-१) सश्रम म्हणजे सक्तमजुरीचा;२) साधा ;(d) घ) (ड) मालमत्ता…

Continue Readingभारतीय न्याय संहिता २०२३ कलम ४ : शिक्षा (दण्ड) :

BNS 2023 कलम ३ : साधारण स्पष्टीकरण आणि पद :

भारतीय न्याय संहिता २०२३कलम ३ :साधारण स्पष्टीकरण आणि पद (अर्थ / व्यक्त करणे) :या संहितेमध्ये सर्वत्र प्रत्येक अपराधाची व्याख्या, प्रत्येक दंडविषयक उपबंध व अशा प्रत्येक व्याख्येचे किंवा दंडविषयक उपबंधाचे प्रत्येक उदाहरण ही, सर्वसाधारण अपवाद या नावाच्या प्रकरणात जे अपवादद अंतर्भूत आहेत त्यांची अशा व्याख्येत, दंडविषयक…

Continue ReadingBNS 2023 कलम ३ : साधारण स्पष्टीकरण आणि पद :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २ : व्याख्या :

भारतीय न्याय संहिता २०२३कलम २ :व्याख्या :या अधिनियमात, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, -१) कार्य (कृती) - कार्य (कृती) हा शब्द एक कृती व त्याचप्रमाणे कृतींची मालिकादेखील दर्शवितो.२) जीवजन्तु (प्राणी) हा शब्द मनुष्यप्राणी वगळता इतर कोणताही सजीव जीवजन्तु (प्राणी) दर्शवितो.३) बालक हा शब्द अठरा वर्षापेक्षा…

Continue Readingभारतीय न्याय संहिता २०२३ कलम २ : व्याख्या :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १ : संक्षिप्त

भारतीय न्याय संहिता २०२३(२०२३ चा अधिनियम क्रमांक ४५)अपराध आणि दंड यांच्याशी संबंधित तरतुदींचे एकत्रीकरण आणि सुधारणा करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबींची तरतूद करण्यासाठी विधेयकभारतीय गणराज्याच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-प्रकरण १ :प्रारंभिक :कलम १ :संक्षिप्त नाव, प्रारम्भ आणि लागू होने (प्रवृत्त)…

Continue Readingभारतीय न्याय संहिता २०२३ कलम १ : संक्षिप्त