Bns 2023 कलम २८ : भयापोटी किंवा गैरसमजापोटी संमती दिली असल्याची जाणीव असणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २८ : भयापोटी किंवा गैरसमजापोटी संमती दिली असल्याची जाणीव असणे : (a) क) (अ) जेव्हा दुखापत होण्याच्या भयापोटी किंवा एखाद्या तथ्याबाबतच्या गैरसमजापोटी संमती देण्यात आलेली असून, अशा भयामुळे किंवा गैरसमजामुळे ती संमती देण्यात आली हे ती कृती करणारी व्यक्ती जाणून…

Continue ReadingBns 2023 कलम २८ : भयापोटी किंवा गैरसमजापोटी संमती दिली असल्याची जाणीव असणे :

Bns 2023 कलम २७ : बालकाच्या किंवा विकल मनाच्या व्यक्तीच्या हितासाठी पालकाने किंवा पालकाच्या संमतीने सद्भावपूर्वक केलेली कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २७ : बालकाच्या किंवा विकल मनाच्या व्यक्तीच्या हितासाठी पालकाने किंवा पालकाच्या संमतीने सद्भावपूर्वक केलेली कृती : बारा वर्षांखालील वयाच्या किंवा विकल मनाच्या एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी त्याचे पालकाने किंवा ज्याच्याकडे त्या व्यक्तीचा कायदेशीर रक्षणभार (ताबा) आहे अशा अन्य व्यक्तीने किंवा त्याच्या…

Continue ReadingBns 2023 कलम २७ : बालकाच्या किंवा विकल मनाच्या व्यक्तीच्या हितासाठी पालकाने किंवा पालकाच्या संमतीने सद्भावपूर्वक केलेली कृती :

Bns 2023 कलम २६ : मृत्यू घडवून आणण्याचा उद्देश नसताना, व्यक्तीच्या हितासाठी तिच्या संमतीने सद्भावपूर्वक केलेली कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २६ : मृत्यू घडवून आणण्याचा उद्देश नसताना, व्यक्तीच्या हितासाठी तिच्या संमतीने सद्भावपूर्वक केलेली कृती : जिच्यामुळे मृत्यू घडून यावा असा उद्देश नाही अशी जी गोष्ट (कृती) एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी सद्भावपूर्वक करण्यात आली असून तिच्यामुळे घडणारा कोणताही अपाय सोसण्यास किंवा त्या…

Continue ReadingBns 2023 कलम २६ : मृत्यू घडवून आणण्याचा उद्देश नसताना, व्यक्तीच्या हितासाठी तिच्या संमतीने सद्भावपूर्वक केलेली कृती :

Bns 2023 कलम २५ : जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही किंवा तसा संभव असल्याची जाणीव नाही अशी संमतीने केलेली कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २५ : जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही किंवा तसा संभव असल्याची जाणीव नाही अशी संमतीने केलेली कृती : जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही आणि जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून…

Continue ReadingBns 2023 कलम २५ : जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही किंवा तसा संभव असल्याची जाणीव नाही अशी संमतीने केलेली कृती :

Bns 2023 कलम २४ : ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढलेल्या व्यक्तीने केल्यास :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २४ : ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढलेल्या व्यक्तीने केल्यास : जेव्हा केलेली कृती ही विशिष्ट जाणिवेने किंवा उद्देशाने केलेली असल्याशिवाय अपराध होत नाही अशा प्रकरणांमध्ये, जी व्यक्ती नशेच्या अवस्थेत ती कृती करते त्या व्यक्तीला…

Continue ReadingBns 2023 कलम २४ : ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढलेल्या व्यक्तीने केल्यास :

Bns 2023 कलम २३ : स्वत:च्या इच्छेविरूध्द नशा चढविल्यामुळे निर्णय घेण्यास असमर्थ अशा व्यक्तीची कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २३ : स्वत:च्या इच्छेविरूध्द नशा चढविल्यामुळे निर्णय घेण्यास असमर्थ अशा व्यक्तीची कृती : जी व्यक्ती एखादी गोष्ट (कृती) करण्याच्या वेळी त्या कृतीचे स्वरूप काय आहे अथवा आपण जे करत आहोत ते गैर आहे किंवा कायद्याच्या विरूध्द आहे हे समजण्यास नशेमुळे…

Continue ReadingBns 2023 कलम २३ : स्वत:च्या इच्छेविरूध्द नशा चढविल्यामुळे निर्णय घेण्यास असमर्थ अशा व्यक्तीची कृती :

Bns 2023 कलम २२ : मनोविकल व्यक्तीची कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२ : मनोविकल व्यक्तीची कृती : जी व्यक्ती एखादी कृती करण्याच्यावेळी त्या कृतीचे स्वरूप काय आहे अथवा आपण जे करत आहोत ते गैर किंवा कायद्याच्या विरूध्द आहे, हे जाणण्यास ती मनोविकलतेमुळे(वेडेपणामुळे) असमर्थ असेल, तर त्या व्यक्तीने केलेली कोणताही कृती अपराध…

Continue ReadingBns 2023 कलम २२ : मनोविकल व्यक्तीची कृती :

Bns 2023 कलम २१ : सात वर्षांवरील व बारा वर्षांखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २१ : सात वर्षांवरील व बारा वर्षांखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती : जी गोष्टी सात वर्षांवरील व बारा वर्षांखालील वयाच्या एखाद्या बालकाने केली असून, त्या वेळी आपल्या वर्तनाचे स्वरूप व परिणाम समजण्याइतपत पुरेशी परिपक्वता त्याच्या समजशक्तीला आलेली नाही अशी…

Continue ReadingBns 2023 कलम २१ : सात वर्षांवरील व बारा वर्षांखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती :

Bns 2023 कलम २० : सात वर्षे वयाखालील बालकाची कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २० : सात वर्षे वयाखालील बालकाची कृती : सात वर्षे वयाखालील बालकाने केलेली कोणतीही कृती अपराध होत नाही.

Continue ReadingBns 2023 कलम २० : सात वर्षे वयाखालील बालकाची कृती :

Bns 2023 कलम १९ : अपहानी करण्याचा संभव असलेली, पण गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १९ : अपहानी करण्याचा संभव असलेली, पण गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती : कोणतीही गोष्ट (कृती) जर अपहानी करण्याचा गुन्हेगारी उद्देश नसताना आणि शरीराची किंवा मालमत्तेची अन्य अपहानी होऊ नये म्हणून किंवा ती टाळण्यासाठी सद्भावनापूर्वक…

Continue ReadingBns 2023 कलम १९ : अपहानी करण्याचा संभव असलेली, पण गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती :