Bns 2023 कलम ३८ : शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा, मृत्यू घडवून आणण्या इतपत केव्हा व्यापक असतो :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३८ : शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा, मृत्यू घडवून आणण्या इतपत केव्हा व्यापक असतो : शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क वापरण्याचा प्रसंग ज्यामुळे उद्भवतो तो अपराध यात यापुढे नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही वर्णनाचा असेल तर, लगतपूर्व कलम ३७ यात उल्लेखिलेल्या…

Continue ReadingBns 2023 कलम ३८ : शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा, मृत्यू घडवून आणण्या इतपत केव्हा व्यापक असतो :

Bns 2023 कलम ३७ : ज्यांच्यापासून खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क नाही त्या कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३७ : ज्यांच्यापासून खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क नाही त्या कृती : १) त्या कृतींपासून, (a) क) (अ) ज्या कृतीमुळे मृत्युची किंवा जबर दुखापतीची वाजवी धास्ती निर्माण होत नाही ती कृती एखाद्या लोक सेवकाने आपल्या पदाधिकाराच्या आभासामुळे सद्भावपूर्वक कार्य करताना केलेली…

Continue ReadingBns 2023 कलम ३७ : ज्यांच्यापासून खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क नाही त्या कृती :

Bns 2023 कलम ३६ : मनोविकल इत्यादी व्यक्तींच्या कृतीपासून खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३६ : मनोविकल इत्यादी व्यक्तींच्या कृतीपासून खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क : जी कृती एरवी एखादा विवक्षित अपराध ठरली असती ती करणाऱ्या व्यक्तीच्या बालवयामुळे, तिच्या ठायी परिपक्व समजशक्तीचा अभाव असल्यामुळे, तिच्या मनोविकलतेमुळे किंवा ती नशेत असल्यामुळे, अथवा तिचा काही गैरसमज झाला…

Continue ReadingBns 2023 कलम ३६ : मनोविकल इत्यादी व्यक्तींच्या कृतीपासून खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क :

Bns 2023 कलम ३५ : शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क:

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३५ : शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क: कलम ३७ मध्ये अंतर्भूत असलेल्या निर्बंधांच्या अधीनतेने, प्रत्येक व्यक्तीला- (a) क) (अ) मानवी शरीराला बाधक होणाऱ्या कोणत्याही अपराधापासून, तिचे स्वत:चे शरीर आणि अन्य कोणत्याही व्यक्तीचे शरीर; (b) ख) (ब) चोरी, जबरी…

Continue ReadingBns 2023 कलम ३५ : शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क:

Bns 2023 कलम ३४ : खासगीरीत्या बचाव करण्याच्या ओघात केलेल्या गोष्टी (कृती) :

भारतीय न्याय संहिता २०२३ खाजगीरीत्या बचाव करण्याच्या हक्काविषयी : कलम ३४ : खासगीरीत्या बचाव करण्याच्या ओघात केलेल्या गोष्टी (कृती) : खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क बजाविण्यासाठी केलेली कोणतीही गोष्ट (कृती) अपराध होत नाही.

Continue ReadingBns 2023 कलम ३४ : खासगीरीत्या बचाव करण्याच्या ओघात केलेल्या गोष्टी (कृती) :

Bns 2023 कलम ३३ : अल्पसा अपाय करणारी कृती (कार्य) :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३ : अल्पसा अपाय करणारी कृती (कार्य) : एखाद्या गोष्टीमुळे (कृतीमुळे) होणारा कोणताही अपाय अत्यंत अल्प असेल की, कोणतीही सर्वसामान्य बुध्दीची आणि वृत्तीची व्यक्ती अशा अपायाबद्दल तक्रार करणार नाही तर, तिच्यामुळे तसा अपाय झाला, किंवा तो व्हावा असा उद्देश होता,…

Continue ReadingBns 2023 कलम ३३ : अल्पसा अपाय करणारी कृती (कार्य) :

Bns 2023 कलम ३२ : धमक्यांद्वारे जी कृती करण्याची सक्ती व्यक्तीवर होते ती कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३२ : धमक्यांद्वारे जी कृती करण्याची सक्ती व्यक्तीवर होते ती कृती : खून आणि मृत्युच्या शिक्षेस पात्र असलेले देशविरोधी अपराध खेरीजकरुन, एखादी गोष्ट (कृती) करण्याच्या वेळी एखाद्या व्यक्तीवर, ती कृती केली नाही तर परिणामी त्या व्यक्तीचा किंवा त्या व्यक्तीच्या त्यावेळी…

Continue ReadingBns 2023 कलम ३२ : धमक्यांद्वारे जी कृती करण्याची सक्ती व्यक्तीवर होते ती कृती :

Bns 2023 कलम ३१ : सद्भावपूर्वक केलेले निवेदन :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१ : सद्भावपूर्वक केलेले निवेदन : सद्भावपूर्वक केलेले कोणतेही निवेदन ज्या व्यक्तीला ते करण्यात आलेले आहे तिच्या हितासाठी केलेले असेल तर, त्या व्यक्तीला होणाऱ्या कोणत्याही अपायामुळे ते अपराध होत नाही. उदाहरण : (क) हा शल्यचिकित्सक एका रुग्णाला, तो जगू शकणार…

Continue ReadingBns 2023 कलम ३१ : सद्भावपूर्वक केलेले निवेदन :

Bns 2023 कलम ३० : सद्भावपूर्वक एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी संमतीशिवाय केलेली कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३० : सद्भावपूर्वक एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी संमतीशिवाय केलेली कृती : कोणतीही गोष्ट (कृती) एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी सद्भावपूर्वक केलेली असून, संमती दर्शविणे त्या व्यक्तीला शक्य नाही, अशी परिस्थिती असेल तर, अथवा ती व्यक्ती संमती देण्यास असमर्थ असून तिला हितकारक होईल अशा…

Continue ReadingBns 2023 कलम ३० : सद्भावपूर्वक एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी संमतीशिवाय केलेली कृती :

Bns 2023 कलम २९ : ज्या कृती त्यांच्यामुळे होणाऱ्या अपायाच्या निरपेक्षतेने अपराध आहेत त्या वगळणे :

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २९ : ज्या कृती त्यांच्यामुळे होणाऱ्या अपायाच्या निरपेक्षतेने अपराध आहेत त्या वगळणे : ज्या कृती संमती देणाऱ्या किंवा जिच्या वतीने संमती दिली जाते त्या व्यक्तीला त्यामुळे जो कोणताही अपाय घडेल, किंवा घडावा असा उद्देश असेल, किंवा घडण्याचा संभव असल्याचची जाणीव…

Continue ReadingBns 2023 कलम २९ : ज्या कृती त्यांच्यामुळे होणाऱ्या अपायाच्या निरपेक्षतेने अपराध आहेत त्या वगळणे :