Bns 2023 कलम २५४ : लुटारू किंवा दरोडेखोर यांना आसरा दिल्याबद्दल दंड :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २५४ : लुटारू किंवा दरोडेखोर यांना आसरा दिल्याबद्दल दंड : कलम : २५४ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लुटारू किंवा दरोडेखोर यांना आसरा देणे. शिक्षा : ७ वर्षाचा सश्रम कारावास व द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र…