Bns 2023 कलम २४४ : समपऱ्हत (जप्ती) किंवा हुकूमनाम्याची अंमलबजावणी म्हणून मालमत्तेचे अभिग्रहण (जप्ती) होऊ नये याकरिता कपटीपणाने तिच्यावर दावा सांगणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २४४ : समपऱ्हत (जप्ती) किंवा हुकूमनाम्याची अंमलबजावणी म्हणून मालमत्तेचे अभिग्रहण (जप्ती) होऊ नये याकरिता कपटीपणाने तिच्यावर दावा सांगणे : कलम : २४४ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : समपऱ्हत म्हणून किंवा शिक्षादेशाखालील द्रव्यदंडाची पूर्ती म्हणून किंवा हुकूमनाम्याची अंमलबजावणी म्हणून मालमत्तेचे अभिग्रहण…