Bns 2023 कलम २२९ : खोटा पुराव्याबद्दल शिक्षा :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२९ : खोटा पुराव्याबद्दल शिक्षा : कलम : २२९ (१) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : न्यायिक कार्यवाहीत खोटा पुरावा देणे किंवा रचणे. शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व १०००० रुपए द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र . जामीनपात्र / अजामीनपात्र…