Bns 2023 कलम २२८ : खोटा पुरावा रचणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२८ : खोटा पुरावा रचणे : जर कोणी एखादी विशिष्ट परिस्थिती घडवून आणली किंवा कोणत्याही पुस्तकात किंवा अभिलेखात किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखात खोटी नोंद करील किंवा खोटे कथन असलेला कोणताही दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख करील ज्याचा इरादा या तीन गोष्टी न्यायिक…