Bns 2023 कलम २२७ : खोटा पुरावा देणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ प्रकरण १४ : खोटा पुरावा आणि सार्वजनिक (लोक) न्यायाच्या विरोधी अपराधांविषयी : कलम २२७ : खोटा पुरावा देणे : स्वत: सत्यकथन करण्यास शपथेमुळे किंवा कायद्याच्या एखाद्या स्पष्ट उपबंधामुळे विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेली) असून अथवा कोणत्याही विषयासंबंधी एखादे अधिकथन (निवेदन) करण्यास विधित:…