Bns 2023 कलम २०८ : लोकसेवकाने दिलेल्या आदेशानुसार उपस्थित न राहणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २०८ : लोकसेवकाने दिलेल्या आदेशानुसार उपस्थित न राहणे : कलम : २०८ (क) (अ) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : विवक्षित स्थळी जातीने किंवा अभिकर्त्यामार्फत हजर राहण्याचा वैध आदेश न पाळणे किंवा प्राधिकार नसता तेथून निघून जाणे. शिक्षा : १ महिन्याचा…