Bns 2023 कलम २०३ : लोकसेवकाने बेकायदेशीरपणे मालमत्ता विकत घेणे किंवा तिच्याकरिता बोली देणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २०३ : लोकसेवकाने बेकायदेशीरपणे मालमत्ता विकत घेणे किंवा तिच्याकरिता बोली देणे : कलम : २०३ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाने बेकायदेशीर मालमत्ता विकत घेणे किंवा त्यासाठी बोली देणे. शिक्षा : २ वर्षाचा साधा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही व…