Bns 2023 कलम १९८ : कोणत्याही व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ प्रकरण १२ : लोकसेवकांकडून किंवा त्यांच्यासंबंधी घडणाऱ्या अपराधांविषयी : कलम १९८ : कोणत्याही व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे : कलम : १९८ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणत्याही व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे.…