Bns 2023 कलम १७२ : निवडणुकांमध्ये तोतयेगिरी करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १७२ : निवडणुकांमध्ये तोतयेगिरी करणे : जो कोणी अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावाने मग ती हयात असो वा मृत असो - किंवा कल्पित नावाने निवडणुकीमध्ये मतपत्रिका मागतो किंवा मतदान करतो अगर अशा निवडणुकीत एकदा मतदान केले असता जो त्याच निवडणुकीत स्वत:च्या…