Bns 2023 कलम ८६ : क्रर वागणूक याची व्याख्या :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ८६ : क्रर वागणूक याची व्याख्या : कलम ८५ च्या प्रयोजनार्थ क्रूर वागणूक देणे याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे- (a) क) ज्यामुळे त्या स्त्रीला आत्महत्या करणे क्रमप्राप्त होईल अथवा, तिला दुखापत होईल, अथवा तिच्या जीविताला, अंगाला किंवा स्वास्थ्याला (मानसिक किंवा शारीरिक)…