Bns 2023 कलम २४० : घडलेल्या अपराधाबाबत खोटी माहिती देणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २४० : घडलेल्या अपराधाबाबत खोटी माहिती देणे : कलम : २४० अपराधाचे वर्गीकरण : अपराध : घडलेल्या अपराधाबाबद खोटी माहिती देणे. शिक्षा : २ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.…