Bns 2023 कलम २३३ : खोटा असल्याचे माहीत असलेला पुरावा वापरणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २३३ : खोटा असल्याचे माहीत असलेला पुरावा वापरणे : कलम : २३३ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जो पुरावा खोटा किंवा रचलेला असल्याचे माहीत असेल तो न्यायिक कार्यवाहीमध्ये वापरणे. शिक्षा : खोटा पुरावा देण्याबद्दल किंवा रचण्याबद्दल असेल तीच. दखलपात्र /…