Bns 2023 कलम २०५ : लोकसेवक वापरतो तशी वर्दी (गणवेष) किंवा तसे ओळखचिन्ह कपटी उद्देशाने परिधान करणे किंवा जवळ बाळगणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २०५ : लोकसेवक वापरतो तशी वर्दी (गणवेष) किंवा तसे ओळखचिन्ह कपटी उद्देशाने परिधान करणे किंवा जवळ बाळगणे : कलम : २०५ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवक वापरतो तशी वर्दी किंवा तसे ओळखचिन्ह कपटी उद्देशाने परिधान करणे किंवा जवळ बाळगणे.…