Bns 2023 कलम २०४ : लोकसेवकाची बतावणी करून तोतयागिरी करणे :
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २०४ : लोकसेवकाची बतावणी करून तोतयागिरी करणे : कलम : २०४ अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाची बतावणी करुन तोतयेगिरी करणे. शिक्षा : सहा महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु ३ वर्षाचा कारावास आणि द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र जामीनपात्र /…