Bns 2023 कलम १९७ : राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे अभ्यारोप (आरोप), प्रपादने (निवेदने) करणे:
भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १९७ : राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे अभ्यारोप (आरोप), प्रपादने (निवेदने) करणे: कलम : १९७ (१) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे अभ्यारोप, प्रपादने. शिक्षा : ३ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र…